IPL 2027 Retention : आयपीएळ २०२७ चा १७ नोव्हेबर हा रिटेन्शन डे आहे. आगामी मिनी लिलाव हा डिसेंबर महिन्यात होणार आहे. यासाठी सर्व १० फ्रेंचायजी कामाला लागले आहेत. यंदा ट्रेड विंडोमध्ये देखील मोठी हालचाली झाल्या आहेत. हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी आपापली टीम बदलली आहे. तर ऋषभ पंत पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला आहे. चेन्नई सुपर किंग्जने देखील काही मोठा ट्रेड करत सर्वांना धक्का दिला.
आता मोहम्मद शमी, सॅम करन, यशस्वी जायस्वाल सारख्या खेळाडूंचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कशी असेल १० संघांची संभाव्य रिटेंशन आणि रिलीज लिस्ट कशी असेल हे पाहुयात...
चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात मोठा प्रश्न हा त्यांचा थला एमएस धोनी हा आहे. धोनी पुढचा आयपीएल हंगाम खेळणार की नाही. तो निवृत्तीची घोषित करणार का हा प्रश्न आहे. सध्याच्या घडीला तो टीम सोबत असणार आणि नव्या टीम मॅनेजमेंटसोबत काम करताना दिसेल.
चेन्नईने नुकतेच लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्डला ट्रेड करून आपल्या गोटात घेतलं आहे. लिलावात ते काही मोठ्या गोलंदाजांवर आपला दाव खेळण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना आपल्या पर्समध्ये चांगला पैसा ठेवणं गरजेचं असून त्यासाठी टीम १४.२ कोटी रूपयात खरेदी केलेल्या प्रशांत वीरला रिलीज करण्याची देखील शक्यता आहे. मॅट शॉर्ट, मॅट हेनरी किंवा स्पेंसर जॉन्सनची देखील गच्छंती होऊ शकते.
संभाव्य रिटेन - डेवाल्ड ब्रेविस, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, एमएस धोनी, शिवम दुबे, उर्विल पटेल, अंशुल कांबोज, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, कार्तिक शर्मा, आयुष म्हात्रे, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग, सर्फराज खान, रामकृष्ण घोष आणि अकील हुसैन.
रिलीज - अमन खान, मॅट शॉर्ट, राहुल चाहर, मॅट हेनरी, स्पेंसर जॉनसन, आकाश मधवाल, कुलदीप यादव, डियोन फॉरेस्टर, श्रेयस गोपाल, जॅक फाऊल्क्स, मॅकनील नोहोन्हा आणि प्रशांत वीर
ट्रेड - लियाम विव्हिंगस्टोन, जॅक एडवर्ड्स
संभाव्य रिटेन खेळाडू - डेव्हिड मिलर, साहिल परख, केएल राहुल, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, पृथ्वी शॉ, पथुम निसंका, ट्रिस्टन स्टब्स, माधव तिवारी, दुश्मंथा चमीरा, काईल जेमीसन, मुकेश कुमार, लुंग एनगिडी, विप्रज निगम आणि अक्षर पटेल.
रिलीज - रेहान अहमद, नेब डकेट, करूण नायर, नीतीश राणा, आकिब नबी, मिचेल स्टार्क, त्रिपुराना विजय, अजय मंडल आणि अभिषेक पोरेल.
ट्रेड - ऋषभ पंत, जीशान अंसारी
संभाव्य रिटेन खेळाडू - शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, अरशद खान, गुरनूर बरार, प्रसिद्ध कृष्णा, कगिसो रबाडा, राशिद खान, साई किशोर, जेसन होल्डर, वॉशिंग्टन सुंदर, जॉस बटलर, कुमार कुशाग्र
संभाव्य रिलीज खेळाडू - टॉम बॅटन, शाहरूख खान, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, पृथ्वीराज यारा, अशोक शर्मा, इशांत शर्मा, मानव सुथार, ल्यूक वूड, जयंत यादव, कॉनर एस्टरहुईजेन, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स आणि मोहम्मद सिराज.
संभाव्य रिटेन खेळाडू - फिन एलन मनीष पांडे, रोवमन पॉवेल, अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंह, सार्थक रंजन, वरूण चक्रवर्ती, सौरभ दुबे, सुनिल नरेन, हर्षित राणा, कार्तिक त्यागी, अनुकूल रॉय, टीम साईफर्ट
रिलीज खेळाडू - अजिंक्य रहाणे, कॅमरून ग्रीन, राहुल त्रिपाठी, रमनदीप सिंह, दक्ष कामरा, वैभव अरोडा, आकाश दीप, मुस्तफिजूर रहमान, ब्लेसिंग मुजरबानी, मथीशा पथिराना, नवदीप सैनी, प्रशांत सोळंकी, उमरान मलिक, रचिन रविंद्र, तेजस्वी दहिया, लुवनीत सिसोदिया
संभाव्य रिटेन खेळाडू - आयुष बदोनी, मुकुल चौधरी, एडेन मार्करम, मिचेल मार्श, हिम्मत सिंह, आवेश खान, मोहसिन खान, दिग्वेश राठी, आकाश सिंह, मयंक यादव, प्रिंस यादव, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, जोश इंग्लिस.
रिलीज खेळाडू - मॅथ्यू ब्रीट्जके, अर्शिन कुलकर्णी, अक्षत रघुवंशी, अब्दुल समद, एनरिक नॉर्किया, अर्जुन तेंडुलकर, नमन तिवारी, जॉर्ज लिंडे, निकोलस पुरन
ट्रेड - कुलदीप यादव
संभाव्य रिटेन खेळाडू - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, नमन धीर, विल जॅक्स, शेरफेन रदरफोर्ड, अल्लाह गजनफर, अश्विनी कुमार, कॉब्रिन बॉश, मिचेल सँटनर, रयान रिकेल्टन, क्विंटन डिकॉक, रघु शर्मा.
रिलिज खेळाडू - रुचित अहिर, अथर्व अंकोलकर, कृष्ण भगत, महिपाल लोमरोर, दाविश मालवार, रॉबिन मिंज, मयंक रावत, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, मोहम्मद इजहार, केशव महाराज, मयंक मार्कंडे, शार्दुल ठाकूर, राज अंगद बावा
ट्रेड - अर्शदीप सिंग
संभाव्य रिटेंशन - प्रियांश आर्य, कपूर कोनोली, श्रेयस अय्यर, सूर्यांश शेडगे, शशांक सिंह, नेहाल वढेरा, प्रभसिमरन सिंह, मार्को यानसेन, अजमकुल्लाह उमरजाई, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, युजवेंद्र चहल, हरप्रीत बरार, जेवियर बॉर्टलेट
रिलीज खेळाडू - प्रविण दुबे, मुशीर खान, मिचेल ओवेन, अविनाश पाईला, हरनूर सिंह, मार्कस स्टॉयनिस, विष्णू विनोद, नेब ड्वार्शुईस, लॉकी फर्ग्युसन आणि विशाल निषाद.
ट्रेड - हार्दिक पांड्या.
संभाव्य रिटेन खेळाडू - यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, विग्नेश पुथुर, यश राज पुंजा, लुआन द्रे प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, जोफ्रा आर्चर, सुशांत मिश्रा, बृजेश शर्मा, रियान पराग, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल.
रिलीज खेळाडू - शुभम दुबे, अमन राव, रवी सिंह, दासुन शनाका, रवी बिश्नोई, युधवीर सिंह, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, एडम मिल्ने, संदीप शर्मा, कुलदीप सेन, सॅम करन, इमांजोत सिंह चहल.
संभाव्य रिटने खेळाडू - विराट कोहली, रजत पाटीदार, टीम डेव्हिड, फिल सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, देवदत्त पडिक्कल, रसिख सलाम, जॅकब डफी, जोश हेजलवूड, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, क्रुणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, जितेश शर्मा.
रिलीज खेळाडू - जॅकब बेथेल, जॉर्डन कॉक्स, विहान मल्होत्रा, स्वप्निल सिंह. कनिष्क चौहान, यश दयाल, सात्विक देसवाल, रिचर्ड ग्लीसन, विक्की ओस्तवाल, अभिनंदन सिंह, नुवान तुषारा, मंगेश यादव.
संभाव्य रिटेन खेळाडू - अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड, शिवांग कुमार, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स, इशान मलिंगा, हर्ष दुबे, प्रफुल्ल हिंग, साकिब हुसैन, ब्रायडन कार्स, नीतीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, इशान किशन, सलिल अरोरा
रिलीज खेळाडू - आरएस अम्बरीश, रविचंद्रन स्मरण, कामिंदू मेंडिस, गेराल्ड कोएत्जी, क्रेन्स फुलेत्रा, अमित कुमार, दिलशान मदुशंका, डेविड पेन, हर्षल पटेल, शिवम मावी, जयदेव उनादकट, ओंकार तरमाले,
ट्रेड - खलील अहमद, नाथन एलिस, टी नटराजन