पुढारी ऑनलाईन : सनी लिऑनची 'शांताबाई!''बिग बॉस'नंतर मोठ्या पडद्यावर आलेल्या सनी लिऑनने अभिनेत्री म्हणून फारशी चमक दाखवलेली नसली, तरी तिची गाणी बर्यापैकी चालली. मराठीतही तिने 'बॉईज' मध्ये 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला' गाण्यावर नृत्य केले होते. आताही तिने एका मराठी चित्रपटातील गाण्यावर नृत्य केले आहे.
संजीवकुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित 'आमदार निवास' या चित्रपटात ती 'शांताबाई' या गाण्यावर थिरकताना दिसून येणार आहे. या गाण्याची बॉलीवूडमध्येही चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचलंत का?