मनोरंजन

विकी कौशलचा ‘गोविंदा नाम मेरा’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा 'हा कॉमेडी चित्रपट हॉटस्टारवर चाहत्यांच्या भेटीला येत आहे. विकीने या चित्रपटात हटके भूमिका साकारली आहे. यामध्ये विकीसोबतच भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात एका कोरिओग्राफरची कथा दाखवण्यात आली आहे. ज्याच्यावर त्याच्याच पत्नीच्या हत्येचा आहे. या गुन्ह्यात त्याची गर्लफ्रेंड साथ देते. संपत्ती आणि त्याच्याशी संबंधित कौटुंबिक वाद, पत्नी आणि गर्लफ्रेंडमध्ये अडकलेला पती, आजारी आईची समस्या या सर्व बाबीदरम्यान चाहत्यांना कॉमेडीसुद्धा पाहायला मिळणार आहे. गोविंदा वाघमारे हा एक बिचारा पती आहे. त्याची पत्नी ब्लॅकमेल करत असते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT