new tv serials  
मनोरंजन

दोन भिन्न नव्या मालिका ‘पारू’ आणि ‘शिवा’ लवकरच

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठी दोन सुंदर मालिका 'पारू' आणि 'शिवा' येत आहे. दोन नव्या मालिका, दोन नव्या नायिका, दोन नव्या गोष्टी. माणुसकीला जपणारी, आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी, नितळ पारू जणू झरझरणारा अवखळ झरा.

अशा नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे 'शरयू सोनावणे'. अगदी त्याच्या विरुद्ध अन्यायाला भिडणारी, हक्कासाठी लढणारी, बिंधास्त जगणारी, निडर 'शिवा' जणू धगधगता पेटता निखारा. ह्या निखाऱ्याचं नाव आहे 'पूर्वा अमोघ फडके'. तर अशा या दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी प्रेक्षकांना आपलंस करून घेतील यात शंकाच नाही.

संबंधित बातम्या –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT