मनोरंजन

The Citadel – Season 2 Saqib Saleem : साकिब सलीम सिटॅडेल 2 भाग होणार का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साकिब सलीम हा बहुप्रतिक्षित सिटाडेल या वेब सीरिजच्या दुसर्‍या सीजनचा भाग होणार असल्याचा चर्चा सोशल मीडिया वर होताना दिसत आहे. नेटिझन्स या नव्या सीजन साठी उत्सुक आहेत आणि आता साकिब याचा भाग होणार का हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. साकिबने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. (The Citadel – Season 2 Saqib Saleem)

संबंधित बातम्या –

सिटाडेल वेब सीरिजच्या दुसऱ्या भागात तो दिसणार आहे का? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. साकिब सलीमच्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट आणि सिटाडेलमध्ये काम करणार आहे, का अशा अनेक चर्चा होताना दिसत आहेत. चित्रपट 83 आणि रंगबाजमधील त्याच्या अभिनयासाठी साकिब ओळखला जातो. साकिब सलीम प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. साकिब सलीम येणाऱ्या वर्षात काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT