मनोरंजन

Disha Patani : दिशा पटानीचा पुन्हा बिकीनी अंदाज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमीप्रमाणे दिशा पटानीचा (Disha Patani) ओव्हरलोड हॉटनेस पुन्हा समोर आला आहे. दिशा पटानीने (Disha Patani) बिकिनीतील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिशा हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटोला भरभरून कमेंट्सदेखील पाहायला मिळताहेत. तिचा कातिलाना अंदाज सर्वांना मोहून टाकणारा आहे. तिने स्कीन कलरच्या बिकिनीत हा फोटो शेअर केला आहे. चित्रपटांपेक्षा अधिक हॉट फोटजमुळे ती नेहमी चर्चेत राहते. दिशाचे फॅन फॉलोईंगदेखील अधिक आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर कमेंट्स, लाईक्सचा भरभरून वर्षाव पाहायला मिळतोच.

आपल्या चित्रपटांपेक्षा बोल्ड फोटोशूटमध्ये दिशा चर्चेत राहते. असे म्हटलं जात आहे की, तिचा हा फोटो थोबॅक आहे. समुद्र किनारी तिने बिकिनीमध्ये पोज दिलीय.

disha patani

दिशा न्यूड शेड बिकिनीमध्ये आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय. आपल्या ग्लॅमरस अंदाजात तिने मोकळ्या केसांना पकडून अदा दाखवल्या आहेत. तिचा हा अंदाज सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा आहे.

दिशाच्या फोटोवर फॅन्सकडून कमेंट

दिशाच्या फोटोजवर कमेंट करत एका सोशल मीडिया युजरने लिहिलंय- मालदीवचे सनकिस्ड फोटोमध्ये दिशा कमाल दिसत आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिलय-लुक तर पाहा मॅडमचा. एका इन्स्टा युजरने लिहिलंय-इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे. अनेक युजर्सनी फायर इमोजी, हार्ट इमोजी शेअर करून तिच्या सौंदर्याचं कौतुकदेखील केलं आहे.

दिशाचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

दिशा आपल्या ग्लॅमरस फोटोज नेहमी चर्चेत राहते. तिने शाहरुख खान आणि काजोलचा चित्रपट बाजीगरमधील ये काली काली आंखेंच्या रीमिक्स व्हर्जनवर डान्स करताना दिसली होती. या गाण्यात ती जबरदस्त डान्स करताना दिसली होती. व्हिडिओमध्ये तिने म्हटलं आहे की, "माझा मित्र होशील?"

SCROLL FOR NEXT