मनोरंजन

बिग बॉस मराठी 4 – दिवस 14 : यशश्री-अमृता देशमुखमध्ये कडाक्याचे भांडण !

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल निखिल राजेशिर्केला बाहेर जावे लागले. आज घरामध्ये पार पडणार आहे. "फटा पोस्टर निकला झिरो" हे नॉमिनेशन कार्य सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणाला नॉमिनेट करणार? (बिग बॉस मराठी 4 – दिवस 14) आणि कोण होणार सेफ? कोण घराबाहेर जाईल? हे लवकरच कळेल.

यशश्रीने अमृता देशमुखला नॉमिनेट करणार असे म्हटल्याने दोघींमध्ये कडाक्याचे भांडणं होणार आहे. अमृताचे म्हणणे आहे, "स्वतः काहीतरी विक्षिप्तासारखा वागायचं, या लोकांच्या जीवावर उड्या मारते आहेस ना? यशश्रीने त्यावर उत्तर दिले, "मी इथे तुला प्रूफ करायला आले नाहीये, मी कोणाच्या जीवावर उड्या मारत नाहीये. (बिग बॉस मराठी 4 – दिवस 14)

SCROLL FOR NEXT