पुढारी ऑनलाइन डेस्क : Sanjay Raut : संजय राऊत यांना बुधवारी (दि.9) जामीन विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, ईडीने त्यावर स्थगिती आणण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर काल वेळेअभावी सुनावणी झाली नाही. त्यामुळे आज राऊतांच्या जामीन अर्ज रद्द करण्याच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी घेतली जाणार आहे.
हे ही वाचा :