pooja sawant  
Latest

Pooja Sawant : मन तळ्यात, मळ्यात, जाईच्या कळ्यात; पूजाच्या अदाकारीचा नवा व्हिडिओ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिने आपल्या अदाकारीचा नवा व्हिडिओ शेअर केला आहे. (Pooja Sawant) काही तासांपूर्वी तिने अपलोड केलेल्या व्हिडिओने सर्वांना आकर्षित केलं आहे. या व्हिडिओमधील तिची अदाकारी पाहण्यासारखी आहे. पूजाने पिंक कलर ड्रेसमधील एक सुंदर व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला असून चाहत्यांनी तिला भरभरून कॉमेंट्स केले आहेत. (Pooja Sawant)

पूजाने व्हिडिओ शेअर करताना When that old version of you ends, so will the connections attached to it ?? अशी कॅप्शन लिहिलीय. सोबतच बॅकग्राऊंडला दिल शायराना हे गाणे वाजताना दिसते आहे. चाहत्यांनी या व्हिडिओला खूप सारे रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

पूजाने वन साईट कट लॉन्ग पिंक कलर फ्रॉक परिधान केला आहे. केसांची पोनीटेल बांधली असून कमीत कमी मेकअप आणि ज्वेलरी वापरली आहे. तरीही तिचा इतका सुंदर व्हिडिओ क्लिक झाला असून माझी क्रश म्हणत चाहत्यांनी तिच्या प्रेमाचा वर्षाव केलाय. कालदेखील पूजाने काही फोटोज शेअर केले होते. या फोटोंना Dancing in my favourite colour palate ? अशी तिने कॅप्शन दिली होती.

चाहते काय म्हणाले –

Cutie pie ❤️❤️?, Masta ?, Gorgeous Girl Ever..✨, How selfish you are, u didn't even think of our hearts ?? Why so pretty???, absolutely adorable, Whattt smile may fev?, I love you your smile dear ??? तूझ्या मुळे सर्व वातावरन.. गुलाबी ❤️, कडक, Beautiful and gorgeous looking very pretty ?????, My favourite lady super StarWow Kay smile ahe yaar ?, HEY Beautiful ?, Wah? ekdam jabardast?, अतिसुंदर पूजा, You Are आमची सुंदर Barbiee??, पण एकदा नकीच भेटणार तुला आयुष्यात❤️??.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT