संतोष शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत सातत्याने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. दरम्यान, मागील गुन्ह्यांच्या एक गंभीर आणि वास्तव समोर आणले आहे. शहरात दाखल झालेल्या बलात्कार आणि बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी महिलांच्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिलांना सर्वात मोठा धोका ओळखीच्या असल्याचे आकडेवारीतून ठळकपणे अधोरेखित होत आहे.
महिलांनी कशी घ्यावी:
ओळखीच्या ठेवू नका.
सीमारेषा ठरवा:
फोटो, व्हिडीओ किंवा खासगी माहिती सहज शेअर करू नका.
एकटे जाण्याबाबत सजगता:
ओळखीच्या एकटे परिस्थितीचा अंदाज घ्या.
सोशल मीडियावर सावधगिरी:
अनोळखी किंवा कॉल किंवा भेट टाळा.
तक्रार करण्यास घाबरू नका:
कोणताही गैरप्रकार झाल्यास तत्काळ महिला हेल्पलाईन किंवा विश्वासार्ह मदत
आधी ओळख मग
ओळखीच्या होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये विश्वास हे मुख्य कारण आहे. ओळख, भावनिक संबंध किंवा मदतीच्या नावाखाली महिलांना एकटे पाडले जाते आणि त्यानंतर गुन्हा केला जातो, असे मत आहे. अनेक प्रकरणांमध्ये भीती, सामाजिक दबाव किंवा नातेसंबंध या भीतीने महिला तक्रार करण्यास उशीर करत असल्याचे पोलिस सांगतात.
सोशल विनयभंग
डिजिटल युगात गुन्ह्यांचे बदलत आहे. मागील वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचा विनयभंग झाल्याचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. बनावट त्रास देणे असे प्रकार यामध्ये समाविष्ट आहेत. पोलिसांच्या मते, अशा आरोपी अनेकदा किंवा आधी संपर्कात आलेले असतात.
गुन्ह्यांत आरोपी ओळखीचे
मागील वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरात एकूण गुन्हे दाखल झाले आहेत. यातील बाब म्हणजे गुन्ह्यांमध्ये आरोपी हे पीडित महिलांच्या नातेवाईक, सहकारी, शेजारी किंवा ओळखीचे आहेत. केवळ दोनच गुन्हे अनोळखी पोलिस नोंद आहे.
ओळखीच्या विनयभंग
मागील वर्षात शहरात महिलांचा विनयभंग झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी प्रकरणांमध्ये आरोपी असल्याचे तपासातून समोर आले आहे. केवळ नऊ गुन्हे अनोळखी घडले आहेत. उर्वरित प्रकरणांमध्ये महिलांचा केल्याचे चित्र आहे.
आत्मपरीक्षणाची गरज
तज्ज्ञांच्या मते महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा नसून, घर, कार्यालय, आणि डिजिटल गंभीर आहे. महिलांना खरा धोका ओळखीच्या असल्याचे वास्तव असून, समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी केवळ पोलिस कारवाई पुरेशी नाही, तर समाज आणि प्रत्येक जबाबदारी आणि सजगता दाखवणे ही काळाची गरज बनली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील उपलब्ध आकडेवारीनुसार लैंगिक बहुतांश गुन्हे हे घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांनी अनोळखी ओळखीच्या आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही स्वरूपाचा दबाव, धमकी किंवा संशयास्पद वर्तन आढळल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. अशा तक्रारींची गंभीर दखल घेऊन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येते. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना राबविल्या जात आहेत.विनय कुमार चौबे, पोलिस पिंपरी-चिंचवड