भाजप शहर सरचिटणीसपदी अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे (Pudhari File Photo)
पिंपरी चिंचवड

Pimpri BJP: भाजप शहर सरचिटणीसपदी अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे

कार्यकारिणी जाहीर; अनेक नव्या चेहर्‍यांना संधी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपमध्ये संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्षांसह अन्य सात जणांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. तर एका महिलेसह तिघांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. नव्या निवडीमध्ये काही नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. (Latest Pimpri News)

कार्यकारणी पुढील प्रमाणे :

अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे (सरचिटणीस, संघटन), विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडये (सरचिटणीस), काळूराम बारणे (वरिष्ठ उपाध्यक्ष), विनायक गायकवाड, तुषार हिंगे, राम वाकडकर, अमित परसणीकर, रमेश वाहिले, अजित भालेराव, विनोद मालू (उपाध्यक्ष), नवनाथ ढवळे, राजेंद्र बाबर, खंडूदेव कठारे, दीपक भोंडवे, एड. युवराज लांडे, मंगेश कुलकर्णी, गिरीश देशमुख, अभिजीत बोरसे (सचिव), हेमचंद्र मासुळकर (कोषाध्यक्ष), संजय परळीकर (कार्यालय प्रमुख), दिनेश यादव (युवा मोर्चा अध्यक्ष), सुजाता पालांडे (महिला मोर्चा अध्यक्ष).

अनिल उर्फ बापू घोलप (अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष), चेतन भुजबळ (ओबीसी मोर्चा अध्यक्ष), सुनील कुंजीर (सहकार आघाडी), अँड. गोरख कुंभार (कायदा आघाडी) सागर बिरारी (सोशल मीडिया सेल), सुनील लांडगे (ट्रान्सपोर्ट अध्यक्ष), विजय भिसे (सांस्कृतिक अध्यक्ष), विजय शिनकर (ज्येष्ठ कार्यकर्ता सेल), देविदास साबळे (माजी सैनिक सेल), जयंत उर्फ आप्पा बागल (अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ट), गोपाळ माळेकर (आयुष्मान भारत).

प्रीती कामतीकर (बेटी बचाव बेटी पढाव प्रकोष्ट), संतोष भालेराव (अभियंता प्रकोष्ट), बबन डांगले (चार्टर्ड अकाउंटंट सेल), अंकुश शिर्के (दिव्यांग सेल), अमित निमाणे ( वैद्यकीय प्रकोष्ट) यासह इतर पदाधिकारी व 60 हून अधिक जणांवर सदस्याची जबाबदारी देण्यातआली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT