पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे सामन्यात पंजाब कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे. तर गुजरात टायटन्सने संघात एक बदल प्रवेश केला आहे. अजमतुल्ला उमरझाईचे संघात पुनरागमन झाले आहे. स्पेन्सर जॉन्सनच्या जागी त्याला संधी मिळाली आहे. (PBKS vs GT)
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा.
पंजाब किंग्ज : सॅम करन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिले रौसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
हेही वाचा :