Celebrity Holi 
Latest

Celebrity Holi : मराठी- बॉलिवूड सेलेब्रिटींनी केली रंगाची उधळण; होळीचे पहा फोटो-व्हिडिओज्

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या होळी सण काल सर्वत्र मोठ्या उत्साहात पार पडला. यात बॉलिवूड आणि मराठी कलाकारही कसे मागे राहतील. यंदाच्या होळीत खास करून अनेक सेलेब्रिटींनी मोठ्या उत्साहात सहभागी होत रंगाची उधळण केली आहे. काहींनी नुसते हातांनी एकमेंकाना रंग लावत होळी साजरी केली तर काहींनी रंगाची उधळण करून होळाची जंगी स्वागत केलं. ( Celebrity Holi )

संबंधित बातम्या 

मराठी अभिनेता हार्दिक जोशी, अक्षया देवधर, दिया मिर्झा, पलक तिवारी, जावेद अख्तर, शबाना आझमी, कियारा आडवाणी, सिद्दार्थ मल्होत्रा, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, दिशा पटानी, गिरीजा प्रभू, रविना टंडन, दिव्या पुगावकर, बिपाशा बासू आणि तिची मुलगी, रकूल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी, रूपाली भोसले, क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट, माधवी निमकर, पुजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण, कंगना राणावत, प्रार्थना बेहेरे, प्रिती झिंटा यासारख्या अनेक कलाकारांनी होळीचा सण साजरा केला. ( Celebrity Holi )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT