Sai Tamhankar 
Latest

Sai Tamhankar : सुर्य अस्ताला जातानाही विचारत पडला की थांबू का?; सईचे ऑरेंज शॉर्टमध्ये गच्चीत फोटोशूट

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) ही मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहेत. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक दिग्गज चित्रपटातून मोहोर उमठवलीय. नुकतेच सईने गायीची पुजा करत यंदाची मकर संक्रांत मोठ्या उत्साहाने साजरी केली. यानंतर तिने सुट्टांच्या आनंद घेण्यासाठी समुद्राच्या कडेला गेली आहे. यावेळी तिने सनसेट एन्जॉय केलाय. यावेळचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.

संबंधित बातम्या 

सई ताम्हणकरचा ( Sai Tamhankar ) आगामी 'श्रीदेवी प्रसन्न' हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येत आहे. यामुळे सध्या सई त्याच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान सईने यंदाच्या मकर संक्रात दणक्यात साजरी केली. आणि आता ती समुद्राच्या कडेला सुट्ट्यांचा आनंद घेण्यात पोहोचली आहे. यावेळी खास करून तिने सनसेट एन्जॉय केलाय.

यावेळी सईनं ऑरेंज कलरचा शर्ट आणि शॉर्ट मिनी स्कर्ट परिधान केला आहे. शेअर केलेल्या या फोटोत ती एका टेरेसच्या गच्चीत उभारलेली असून तेथूनच तिने फोटोला पोझ दिलीय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'When your hero is a photographer!' असे लिहिली आहे. याशिवाय तिच्या पाठीमागे नारळाची झाडे, अंथाग समुद्राचे पाणी, पर्यटक आणि वाळूही दिसत आहे. मात्र, हा नक्की फोटो कोणत्या ठिकाणचा आहे हे तिने स्पष्ट केलेले नाही. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत.

'सुर्य अस्ताला जातानाही विचारत पडला, काही वेळ थांबू का?'; 'गच्चीत राहायचं ?', 'Lovely looks ❤️', 'Nice looking ???❤️', 'Pretty woman ❤️', 'Cute ?❤️?', 'Nice pic ?', 'Stunning ?', 'Wow wow wow❤️', 'Sai really love yoy❤️', 'छान आहे ड्रेस आणी तू ❤️❤️', '❤️Itkya sundar chehrala kaunachi nazar lagu naye ❤️ L❤️ve you Sai and happy makarsankrati to you ❤️.,?? Beauty ♥️?', 'संतरा बर्फी ?', 'Saishine ❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलेत. हा फोटोला आतापर्यत मराठी अभिनेत्री गौरी नलावडेसह ३६ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT