Amruta Khanvilkar 
Latest

Amruta Khanvilkar : अमृताचा अफलातून ड्रेस पाहून खरंच कंटाळोय पण…❤️

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क :'चंद्रमुखी' चित्रपटाचील 'चंद्रा' गाण्यावर थिकणारी मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरला ( Amruta Khanvilkar ) कोण ओळखत नाही. तिच्या चित्रपटातील अभिनयासोबत नृत्याची जादू चाहत्यांना अनुभवायला मिळालीय. अभिनयासोबत अमृता सोशल मीडियावर एका पेक्षा एक हॉट फोटो शेअर करून सक्रिय असते. सध्या तिच्या व्हाईट लूकची चर्चा रंगू लागली आहे.

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर व्हाईट रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने व्हाईट टॉप आणि त्याच रंगाची डेनिम परिधान केली आहे. यातील खास म्हणजे, तिच्या हाफ शोल्डर टॉपची फॅशन अफलातून आहे. मोकळे केस, मॅटिंग इअररिग्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. कधी तिने खुर्चीवर बसल्यासारखी तर कधी स्वत : च्या गालावर हात ठेवत पोझ दिली आहे. हे फोटो चाहत्याच्या पंसतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक करत अनेक कॉमेन्टस् केल्या आहेत. या फोटोंवर '❤️? beautiful, Nice pic ?', 'So Beautiful??❤️', 'Wow????', 'आँखें थक गई है, आसमान को देखते देखते, पर वो तारा नहीं टूटता, जिसे देख कर तुम्हें मांग लूँ??"Pretty girl ?', 'अमृताचा अफलातून ड्रेस पाहून खरंच कंटाळोय पण तिचे कानातले लयभारी…❤️', 'Awesome pic ?', 'Bore distey hi khup kantal ala ahe hila pahun ?', 'have you been arrested? Because I think it's illegal to look that good ❤️❤️',' Meowwwwwww ??', 'Osm look ?', 'Wowwwww looking awesome ?❤️', 'Husn pari ❤️', 'Nice Ear rings with white ❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजी शेअर केल्या आहेत. याशिवाय अमृताने आणखी काही गुलाबी रंगाच्या वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोला मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेसह १७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT