अकोला

अकोला जिल्ह्यात मंगळवारी यलो, ऑरेंज अलर्ट  

अविनाश सुतार
अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून रविवारी  (दि.७)  पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान, प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  Akola Yellow alert
मागील वर्षी  जिल्ह्यात पुरेशा  पाऊस झालेला नाही. त्यामुळे  सिंचन प्रकल्प, धरण, ओढे, नद्या, नाले, कोरडे पडले आहेत. तर अनेक ठिकाणी  भूजल पातळी घटली आहे. आता उन्हाळ्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने काही प्रमाणात त्यापासून दिलासा मिळेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७, ८ व १० एप्रिलरोजी जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Akola Yellow alert
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT