पुणे: किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता येथे घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोन्ही गटांतील गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्या पाच महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी तक्रारी दाखल केल्या आहेत.
प्रायव्हेट रोड येथे जानेवारी रोजी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्या वेळी किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. आरोपींनी जेवणासाठी ठेवलेल्या ताटे फेकून दिली. याबाबत अजय आनंद (वय रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनू काळे, गणेश काळे, रफीक इस्माईल साहिल भूषण भंडारी (सर्व रा. प्रायव्हेट रस्ता, पुणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी किरकोळ वादातून घरातील महिलांना मारहाण केली. अजय यांचा भाऊ अमर याच्या तोडफोड केली, असे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करीत आहेत. अक्षय ऊर्फ सोनू हरिश्चंद्र काळे (वय रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे याने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय भालशंकर, अजय भालशंकर, अमर भालशंकर, अक्षय भालशंकर, पूनम अजय भालशंकर, अरुणा भालशंकर, रूपाली गुन्हा दाखल केला आहे.
प्रायव्हेट रोड परिसरात महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्या वेळी किरकोळ वादातून आरोपींनी काळे आणि त्याचा मित्र भूषण भंडारी याला मारहाण केली. गीता घाटे यांना मारहाण करण्यात आली, असे काळे याने फिर्यादीत म्हटले आहे.