पुणे: क्षयरोग रुग्णांना पोषण दरमहा हजार रुपये दिले जातात. मात्र, सध्या निधीअभावी शहरातील सुमारे रुग्ण वंचित आहेत. महापालिकेला राज्य शासनाकडून आणि राज्याला केंद्र सरकारकडून निधी मिळत नसल्याने रुग्णांची होत आहे. रुग्णांकडून महापालिका तक्रारी नोंदवल्या जात आहेत.
शहरात मध्ये हजार क्षयरोग रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी केवळ हजार रुग्णांना म्हणजेच लाभार्थींना पोषण योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यासाठी महापालिकेला केवळ कोटी लाख हजार निधी झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होत आहे. केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून निधी न मिळाल्याने गेल्या निधीअभावी पुण्यातील क्षयरोग रुग्ण पोषण योजनेपासून वंचितसहा महिन्यांपासून या योजनेतील वितरण विस्कळीत झाले आहे.
केंद्र शासनाने मध्ये पोषण योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत निदान झालेल्या रुग्णांना उपचार महिने ते एक आणि उपचारांसाठी दरमहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. उपचारात महत्त्वाचे आहे. अपुरा आहार घेतल्यास कमी होते, औषधांचे दुष्परिणाम आणि आजार परत धोका निर्माण होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राज्याचे आकडे काय सांगतात?
अधिकृत आकडेवारीनुसार, मध्ये महाराष्ट्रात नवीन टीबी रुग्ण नोंदवले गेले. मात्र, त्यापैकी केवळ रुग्णांना पोषण लाभ मिळाला. मागील वर्षांत सरासरी सुमारे रुग्णांना लाभ मिळत असे, त्या तुलनेत ही अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात सुमारे कोटी रुपये निधी मिळाला असून, तो जिल्ह्यांना वितरित करण्यात येत आहे. हा निधी थेट टीबी रुग्णांच्या खात्यात पोहोचण्यासाठी साधारण दोन आठवडे लागतात, असे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दर वर्षी राज्य शासनाला रुग्णांची माहिती पाठवली जाते. त्यानुसार पोषण निधी दिला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून निधी न मिळाल्याने पैसे पोहोचलेले नाहीत. गेल्या वर्षीच्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच रुग्णांना लाभ मिळाले. त्यानंतर निधीअभावी अडचण निर्माण झाली आहे.डॉ. प्रशांत क्षयरोग अधिकारी, पुणे महापालिका
दृष्टिकोनातून योग्य टीबी रुग्णांमध्ये उपचार सहन करण्याची क्षमता आणि एकूणच बरे होण्याची प्रक्रिया लक्षणीयरीत्या सुधारते. पुरेशी आणि योग्य प्रमाणात यांचा समावेश केल्याने शरीराची रोगप्रतिकारक मजबूत ठेवण्यास मदत होते. त्याशिवाय योग्य मिळणारा प्रतिसाद अधिक प्रभावी ठरताना दिसून येतो.डॉ. नाना कुंजीर, सह्याद्री