नानगाव : पुढारी वृत्तसेवा : कानगाव ता.दौंंड येथील मराठा समाजातील बांधवांनी आज सकाळी अंगावरील कपडे जाळत आंदोलन केले. जालना येथे घडलेल्या निषेधार्थ दि.३ सप्टेंबर रोजी,निषेध मोर्चा, सभा व गावबंद ठेवत निषेध व्यक्त करण्यात आला होता तर आज संतप्त मराठा समाजातील बांधवांनी कपडे जाळत निषेध केला व मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली.
हेही वाचा :