Main accused in Ashok Dhodi murder case arrested
तलासरी: पुढारी वृत्तसेवा
शिवसेना पदाधिकारी अशोक थोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अविनाश घोडीला अटक करण्यात आली आहे. पाच महिन्यांपासून अशोक घोटीचा पोलीस शोध घेत होते. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे.
१९ जानेवारी रोजी शिवसेना पदाधिकारी अशोक घोडी यांचे अपारण करून हत्या केल्यानंतर गुजरात सरिगाव येथील बंद खदाणीत गाडीच्या डिकीत त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. जमिनीच्या वादातून मोठा भाऊ असलेल्या अशोक श्रोडी यांची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणातील पाच आरोपीना अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचा ८ से १० दिवसांनी अटक करण्यात आली होती परंतु मुख्य आरोपी आणि मयत अशोक धोडी यांचा सखा लहान भाऊ अविनाश भोडी हा मागील पाय महिन्यांपासून फरार होता. अखेर रविवारी पहाटे मुख्य आरोपी अविनाश घोडी याला सेलवास मधील मोरखल येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
जमिनीच्या तसेच इतर वादातून दारू माफिया अविनाश थोडी वाने आपला मोठा भाऊ आणि शिवसेना पदाधिकारी अशोक थोदी यांचे अपहरण करून हत्या केली होती. हत्येनंतर तपासासाठी बोलावलं असता अविनाश घोडी हा पोलीस चौकीतून परसर झाला होता.
मागील पाच महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र रविवारी पहाटे अविनाश याच्या मुसक्या आवळण्यात पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. अशोक बोडी अपाहरण आणि हत्या प्रकरणात एकूण ९ आरोपीचा सहभाग असून मुख्यसूत्रधार अविनाश चोडी सह आत्तापर्यंत ६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत तर अजूनही ३ आरोपी मनोज राजपूत, आशिष चोडी आणि आणखी एक आरोपी फरार आहेत, घोडी प्रकरणातील मुख्य आरोपी अठक झाल्याने अशोक थोडी प्रकरणाचा उलगडा होण्यास मिळणार आहे.
सख्या भावाचे अपहरण करून निर्मुण पणे हत्त्या करणाऱ्या अतिनाश भोडी याला कठोर शिक्षा व्हावी आणि इतर आरोपींना ही लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा करत न्याय द्यावा अशी भावन्नय कुटुंबीयांनी व्यक्त करत पालघर पोलिस अधीक्षक वतीश देशमुख यांच्या प्रयत्नाने मुख्य आरोपी अटक करण्यात यश आल्याने आभार मानले.