घोटी : मांजरगाव रस्त्याव कोसळलेली दरड.  (छाया : राहुल सुराणा)
नाशिक

Nashik Manjargaon Landslide : मांजरगाव रस्त्यावर दरड कोसळली

पुढारी वृत्तसेवा

घोटी : काळुस्ते, मांजरगाव, आंबेवाडी रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे मांजरगाव घाटात मोठे दगड रस्त्यावरच आल्याने परिसरातील वाहतूक बंद झाली आहे. (A part of the mountain has been eroded by the rains and the road has been piled up with stones and mud)

वाहतुकीस अडथळा येत आहे. इगतपुरी तालुक्यातील मांजरगावमार्गे वासाळी, भंडारदरा जाण्याचा हा जवळचा रस्ता आहे. येथे डोंगराचा काही भाग पावसामुळे खचल्यामुळे मातीसह दगडांचा ढिगारा रस्त्यावर झाला आहे. याबाबतची माहिती प्रशासनाला मिळताच जेसीबीच्या साहाय्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT