महाराजा श्री अग्रसेन मार्गावर मराठा बांधव मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झालेले दिसून येत आहेत.  pudhari news network
नाशिक

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली नाशकात धडकली

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - "आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, एक मराठा, लाख कुणबी मराठा" अशा तीव्र घोषणा करत मराठा आरक्षणासाठी लढा देणारा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देत नाशिक येथून मराठा बांधव रॅलीतून पुढे जात आहेत. यावेळी छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाराजा श्री अग्रसेन मार्गावर मराठा बांधव मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT