उत्तर महाराष्ट्र

धुळे : बुथ सशक्तीकरण अभियान यशस्वी करा : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

गणेश सोनवणे

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

भाजपाचे बुथ सशक्तीकरण हे अभियान विधानसभा व लोकसभा निवडणूक जिंकण्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक बुथ कार्यकर्त्याने गांभीर्याने घेऊन बुथ सशक्तीकरण अभियान यशस्वी करावे असे आवाहन भाजपा प्रदेश महामंत्री सरचिटणीस विजय चौधरी यांनी केले.

येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात भाजपा शाखेतर्फे बुथ सशक्तीकरण अभियान आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. प्रदेशशहर उपाध्यक्ष बबनराव चौधरी, प्रांत सदस्य संभाजी पगारे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा अजगे, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, महिला आघाडीच्या चिटणीस लीला सूर्यवंशी, अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष विजय नंदन, ग्रामिण महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सविता पगारे, जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव, उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, जि.प.सदस्य भटू कुवर, पं.स.सदस्य देवेंद्र गांगुर्डे, नितीन कोतकर, मोतीलाल पोतदार, रामकृष्ण एखंडे, शक्ती केंद्रप्रमुख धनंजय पाटील, पंकज भावसार, दिलीप घरटे, प्रमोद गांगुर्डे, सुरेश पुराणिक, शेखर बाविस्कर, हेमराज दशपुते, रामकृष्ण सोनवणे, अनिल जाधव, रावजी चौरे, प्रतीक कोतकर, जगदीश धामणे, डॉ.भुषण एखंडे, भाऊसाहेब एखंडे, दत्तू बोरसे, प्रवीण देसले, राजेंद्र पाटील, दौलत महाले, हेमराज भदाणे, भुषण भदाणे, संजय भिलाने, शाम पगार आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील बूथ प्रमुख म्हणून १५५ पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT