Versova Beach Crime News pudhari
मुंबई

Versova Beach Crime News: वर्सोव्यात समुद्र किनाऱ्यावर पोत्यात आढळला मृतदेह; पोलिसांची घटनास्थळी धाव

Anirudha Sankpal

Versova Beach Crime News: वर्सोव्यात समुद्रकिनारी गोणीमध्ये मृतदेह आढळल्याने परिसारात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला असून मृत व्यक्तीच अद्याप ओळख पटलेली नाही.

हा मृतदेह पोत्यात बांधून समुद्रकिनारी फेकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. ही हत्या आहे का याचा उलगडा आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच होणार आहे. हा मृतदेह इथं कोणी टाकला याचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT