Tulsi lake began to overflow
तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला Pudhari Photo
मुंबई

Mumbai Rain : तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावापैकी नॅशनल पार्क मध्ये असलेला सर्वात लहान तुळशी तलाव आज (शनिवार) सकाळी ८.३० वाजता ओसंडून वाहू लागला. (Mumbai Rain)

या तलावातून शहराला दररोज अवघा १८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. या तलावात ८०४६ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.(Mumbai Rain)

SCROLL FOR NEXT