Anant Radhika Wedding
पंतप्रधान मोदींनी दिला नवदांपत्याला शुभाशिर्वाद  Pudhari File Photo
मुंबई

Anant Radhika Wedding: अनंत-राधिकाला पंतप्रधान मोदींनी दिले शुभाशिर्वाद

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात देश-विदेशातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज (दि.१३) 'शुभ आशीर्वाद' सोहळ्याला हजेरी लावून नव वधुवरांना आशीर्वाद दिले.

Summary

  • अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नसोहळा

  • देश-विदेशातील सेलिब्रिटींची हजेरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'शुभ आशीर्वाद' सोहळ्याला हजेरी

आणखी दोन दिवस लग्नसोहळा सुरू राहणार आहे. आज 'शुभ आशीर्वाद' आणि उद्या 14 जुलैला 'मंगल उत्सव' आहे. दरम्यान, 'शुभ आशीर्वाद' सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी नवीन जोडप्याला आशीर्वाद दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या नवदांपत्याला शुभेच्छा

SCROLL FOR NEXT