मुंबई

मुंबई: मीरा रोड येथील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

अविनाश सुतार

मुंबई, पुढारी ऑनलाईन: मीरा रोड येथील हॉस्पिटलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी आज (दि.१७) देण्यात आली आहे.  मीरा रोड येथील रूग्णालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॅरिकेडिंग केले आहे. तपासासाठी बॉम्बशोधक आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडवर असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT