American beauty Kim Kardashian arrives in Mumbai
अमेरिकन सुंदरी किम कार्दशियन मुंबईत दाखल Pudhari File photo
मुंबई

Ambani-Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्नात किम कार्दशियन दाखल

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीचे लग्न आज पार पडणार आहे. या लग्नाला जगभरातून अनेक पाहुणे येणार आहेत, या सगळ्यांचीच चर्चा आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला सेंटर (BKC) येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणाऱ्या लग्नाला उपस्थित राहणाऱ्या परदेशी पाहुण्यांची यादी समोर आली आहे. हॉलिवूड गायिका किम कार्दशियन या लग्नाला मुंबईमध्ये दाखल झाली आहे.

पीटर डायमँडिस, जेफ कून्स आणि जय शेट्टी हे देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि टोनी ब्लेअर, अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी, स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ड आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर हे देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत ते प्री-वेडिंग फंक्शन्सच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. यासोबतच कमेंट सेक्शनही लोकांच्या कौतुकाने भरला आहे. असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनंतची आई नीता अंबानी लग्नाआधीचे कार्यक्रम कव्हर केल्याबद्दल पापाराझींचे आभार मानताना दिसतात.

SCROLL FOR NEXT