Ajit Pawar NCP Manifesto Pudhari
मुंबई

Ajit Pawar NCP Manifesto: अजित पवार गट राष्ट्रवादीचा निवडणूक जाहीरनामा जाहीर

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सुनील तटकरे, सना मलिक, रुपाली चाकणकर, नवाब मलिक व झिशान सिद्दीकी उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,

आ. सना मलिक, राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, आ. नवाब मलिक, माजी आमदार झिशान सिदृीकी उपस्थित होते. (छाया ः दीपक साळवी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT