जिंतुर (जि.परभणी) ; पुढारी वृत्तसेवा : पिंपळगाव मार्गावरील अपघाताची मालिक सुरुच आहे. आज दुपारी दुचाकी-टेम्पोच्या झालेल्या जोरदार धड़केत एकाचा दुदैवी मृत्यु झाला.
जिंतुर तालुक्यातील पिंपळगाव काजळे येथील रहिवासी सचिन जानकीराम कराळे हे आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.22 ए.एफ 2886 वरुन जिंतुर शहरा वरुन आपल्या पिंपळगाव काजळे कड़े जात असताना मार्गावरुन टेम्पो क्र.एम.35-1825 हे वाहन पिंपळगाव काजळे वरुन जिंतुर कड़े येत होते. दोघंची समोरा समोर धड़क झाल्याने दुचाकी चालक सचिन जानकीराम कराळे राहणार पिंपळगाव काजळे वय वर्ष 22 याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचलं का