Jalna News : बदनापूर पोलिसांचा गौरव File Photo
जालना

Jalna News : बदनापूर पोलिसांचा गौरव

उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Police personnel were honored by Superintendent of Police Ajaykumar Bansal for their outstanding performance

बदनापूर, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील सोमठाणा येथे घडलेल्या खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावून आरोपींना अटक करणाऱ्या बदनापूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पोनि. मच्छिंद्र सुरवसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राठोड, पोलिस उपनिरीक्षक संतोष कुलाकरे, पोलिस अंमलदार अब्दुल बारी अब्दुल अजिज शेख, बारवाल, शेख इस्माईल, महिला पोलिस प्रीती जाधव, सानप आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी बजावली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT