डोणगाव ः जाफराबाद तालुक्यामध्ये कापसाच्या भावाला तेजी कधी येणार कडे शेतकऱ्यांची लक्ष लागून शासनाने जाफराबाद तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये सीसीआयची खरेदी सुरू केली, मात्र अजूनही तालुक्यामध्ये हमीभाव केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकरी यांना कापूस बभेवा विक्री करावा लागत आहे.
हमीभाव केंद्र व शेतकऱ्याकडून कापसांची खरेदी सुरू आहे. मात्र त्या खरेदीमध्ये शासनाने नवीन अट लागू केल्यामुळे शेतकरी फार असतानी सापडला आहे. चार क्विंवटल 80 ग्रॅमची एकरी 40 आर जमिनीवर ही अट रद्द करून एकरी दहा क्विंटल खरेदी करण्यात यावे तसेच खाजगी जिनिंग मध्ये कापसांची 7000 सात हजार दोनशे रुपये पर्यंत कापूस खरेदी होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक सापडला आहे.
यंदा खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग भाजीपाल्याचा इतर पिकांची पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पन्नात मोठ्या पिकात मोठी घट येत आहे. तसेच हमीभाव केंद्रावर खाजगी व्यापारी व खाजगी जिनिंग मध्ये कापसाला कमी प्रमाणे भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना 11 ते 12 हजार रुपये क्विंटल दराने खरेदी व विक्री झाली पाहिजे अशी मागणी शेतकरी मार्गातून जोरदार आहे.
गेल्यात अडीच ते तीन महिन्यापासून नवीन कापसाची आवक सुरू आहे. मात्र शासन कापसाला योग्य तर देत नसल्यामुळे शेतकऱ्यांची शेतकरींच्या पिकांना खुल्या आम्ही केंद्रावर कापूस सोयाबीन योग्य ते बाजार नसल्याने शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्याची वारंवार का येत आहे.शेख कलीम, शेतकरी, डोणगांव
शासनाने हमे भाव केंद्रावर नवीन अट रद्द करून जुने अट लागू करावे. कापसाचे दहा ते बारा हजार रुपये क्विंटल कापसांची खरेदी विक्री झाली पाहिजे. शासनाने कापसाचे भावामध्ये मोठे तफावत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाने हमीभाव केंद्रावर तसेच खाजगी जिनिंग मध्ये कापसाची दहा ते बारा हजार रुपये क्विंटल ने खरेदी करावी.योगेश पाचरणे, शेतकरी पोखरी