गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे चारचाकी व मोटरसायकल यांच्यामध्ये झालेल्या अपघातात ( Accident ) पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कडगाव – जखेवाडी क्रॉसवर उत्तूरकडून येणारी चारचाकी व कडगाव कडून जाणारी दुचाकी यांची समोरासमोर धडक ( Accident ) झाली. या अपघातात तुकाराम पांडुरंग पाटील (वय ५५) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी मुक्ताबाई तुकाराम पाटील (वय ५०) या गंभीर जखमी गंभीर झाल्या आहेत. पाटील यांच्या डोक्यास मार लागला त्यात ते जागीच मयत झाले. तर पत्नीच्या पायावरून गाडी गेल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत.
अधीक वाचा :