कोल्हापूर

कोल्हापूर : सरपिराजीराव तलावातील पाण्याचे समरजीतसिंह घाटगे यांनी केले पुजन

backup backup

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : मुरगुड,यमगे, शिंदेवाडी या तिन्ही गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर पिराजीराव तलाव पुर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे या तलावातील पाण्याचे पूजन भाजपचे जिल्हाध्यक्ष, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी अंनत फर्नांडिस .विलास गुरव, दगडु शेणवी ,बजरंग सोनुले ,दत्तामामा जाधव ,विजय राजिगरे, सुशांत मांगोरे ,अमर चौगले , धोंडीराम माडेकर , राजू चव्हाण , तलाव ऑफिस अधिकारी , सर्व कार्यकर्ते व सर्व शाहू ग्रुप कर्मचारी उपस्थित होते.

प्रसंगी वीज खंडित झाले असताना जिवाजी पर्वा न करता महा पुराच्या पाण्यातून पोहत जावून मुरगुड मधील वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला. याबद्दल शहाजी खतकर, सतीश रणवरे, सागर गुजर, भिकाजी चौगुले, वैभव लोंढे यांचा समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांचे नियोजन सानिका स्पोर्ट्स मुरगूड यांच्या वतीने करण्यात आले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT