मालवणः उदय बापर्डेकर
आठ दिवसांपूर्वी मालवण तालुक्यातील देवली गावात अवकाशातून परावर पडलेला बर्फचा मोठा गोळा म्हणजे भेगाळायोमेटोर असून हौ एक दुर्मीळ हवामानशास्त्रीय घटना असल्याचे प्राध्यापक हसन खान यांनी सांगितले. बदलती हवामान स्थिती, सारलीय कारणे यांची मांडणी करून बर्फचा मोठा गोळा म्हणजे मैगाळनयोमेटोर कसा पडला असावा, हे त्यांनी स्पष्ट केले.
या नैसगिक घटनेबाबत माहिती देताना, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे भूगोल विषयाचे प्राध्यापक हसन खान यांनी सांगितले. १० एप्रिल रोजी देवली (खाली), परबवाडी येथे विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर 5 किलो वजनाचा बपर्नचा गोळा पडला. या दुर्मीळ घटनेमागची हवामानशास्तीय स्थिती समजून घेऊया. ही घटना हवामानशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्मीळ आहे. पडलेल्या वर्षांचा गोळा हा साधारण पाच किलोचा आहे. त्यामुळे हा गारा श्रेणीमध्ये येत नसून याला मेगाक्रायोमेटीर (Megacryometeor) असे म्हणतात. बादळी किंवा उगाळ स्थिती नसताना निरभ्र आकाशातून पडणारा बर्फाचा एक मोठा तुकडा म्हणजे मेगवायोमेटोर, पांढरा आणि अपारदर्शक रंग हे दर्शवतो की, हा मेगाक्रायोमेटोर वातावरणातील शुद्ध बाष्पापासून तयार झाला आहे. जेव्हा पाणी अतिशय वेगाने गोठते, तेव्हा त्यातील हवा बाहेर पडू शकत नाही आणि बर्फीला पांढरा रंग प्राप्त होतो.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला किया हवामान बदलत असताना जमिनीलगत प्रचंड ऊष्णता आणि उंचावर कमालीची थंडी अशी स्थिती निर्माण होते. अशा विसंगतीमुळे पाऊस न पडता केवळ मफर्मचा गौळा पडण्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी नोंदवल्या गेल्या आहेत.
विशेष म्हणजे, अनेक वर्षांनंतर भारतात एक दुर्मिळ स्थिती निर्माण झाली आहे. मागच्या महिन्यामध्ये दुहेरी जेट स्ट्रोमची (Dual Jet Stream) स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचा प्रभाव वाढला आहे. उपोष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह (Subtropical Westerly Jet Stream) आणि पूर्वीय जेट प्रवाह (Easterly Jet Stream) हे दोन्ही प्रबाह एकाचवेली सक्रिय झाले आहेत आणि ही एक चुमीळ घटना आहे. उपोष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह है सहसा उत्तर भारतावर असतात, पण मागच्या काही दिवसांपासून ते भारताच्या दक्षिणेकडे सरकले आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत पोहोचले आहेत. वैवलीतील घटना घडण्यापूर्वी मालवणात पडलेल्या तुरळक पावसानंतर तापमान वाढ होण्याच्या जागी घर दिसून आली. बपर्वचा गोळा पडण्यापूर्वी 3 दिवसांपासून मालवणमध्ये भर दुपारी थंड हवा, निळेशार आकाश, सिरस मेध आणि रात्री तापमान घटय चव पडणे हा जो अनुभव आपण घेत आहोत तो उपोष्ण कटिबंधीय पश्चिमेकडील जेट स्ट्रीम आपल्या भागात सक्रिय असण्याचा सर्वांत मोठा
पुरावा आहे. मैगाज्ञायोमेटोर कसा तयार होतो मालवण किनारपट्टीवर हवेतील आर्द्रता जास्त असते. उन्हाळ्यात जमिनीवर प्रचंड उष्णता असल्याने हवा हलकी होऊन वेगाने वर जाते. ही खालची आई ह्या दुपारच्या वेळी यर जाते (हवेधा अर्थगामी प्रवाह) आणि उद्यावर असलेल्या या पश्चिमेकडील थंड जेट स्ट्रीमच्या संपर्कात येते, तेव्हा तिये रूपांतर अचानक बर्फाच्या गोळ्यात होते. मरख्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे हजारौ लहान गारा किंवा बर्फाचे कारण गतिशीलतेने एकमेकांना चिकटून एकच मोठा बर्गचा गोळा तयार होतो. है जेट स्ट्रीममधील बारे इतके शक्तिशाली असतात की, ते वर्षांच्या कणांना बराच वेळ उंचावर तरंगत ठेवतात जोपर्यंत तो बर्फाचा गोळा ५ किलोसारखा जड होत नाही, तोपर्यंत है जेट स्ट्रीमशी संबंधित वारे त्याला खाली पडू देत नाहीत. लहान लहान गोळ्यांचे सराबर यर साचतात आणि जड महाकाय गारा म्हणजे मेगाक्रायोमेटोर (Megacryometeor) तयार होतो. जर त्या गोळ्याचे निरीक्षण केल्यार त्यामाध्ये अनेक गोळे एकत्र झाल्यामुळे स्तर निर्माण झालेले दिसून येत आहेत.
थोडक्यात, खाली आर्द्रता, वरची प्रचंड थंडी उपोष्ण कटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह मुळे) आणि दुपारची उष्णता ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह-जी आई हवेला चर उकलते) या परिस्थिती ज्या देवलीतील घटनेला कारणीभूत ठरल्या. बहुतांश वेळा असे गोळे हे १०-१२ किलोमीटर उंचीचरून खाली पडतात, तेव्हा त्याबा येग ताशी १५० ते २०० किमी असू शकतो.
ही घटना काय दर्शवते
देवली येथे पाच किलोचा मेगाग्रायोमेटोर पडण्याची घटना सांगते आहे की, मानवी हस्तक्षेप हवामान बदलाची गती वाढवत आहे. जसजसे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, तसतसे आर्टिक यामिंग' मुळे जेट स्ट्रीम्स आपली शक्ती गमावून मंदावत आहेत. जेव्हा है वारे मंदाचतात, तेव्हा ते एका आगी जास्त काळ रेंगाळतात किंवा वेडीवाकडी वळणे घेतात. याला चलींकिंग पेंटर्न म्हणतात. याच ब्लॉकिंगमुळे एकाच जागी आर्दता गोठते आणि ५ किलोसारख्या मोठ्या गारा तयार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
मेगाक्रायोमेटोर तयार होण्याचे कारण हा मेगाबाब्योमेटोर तयार होण्याचे कारण म्हणजे, खाली निर्माण झालेली आर्द्रता व तिला वर नेणारा ऊध्र्वगामी प्रवाह, वरच्या स्तरातील प्रचंड चंदी आणि जेट प्रवाहाने निर्माण केलेली अस्थिरता, या सर्व घटकांच्या योग्य संयोगामुळेच मालवण, देवलीमध्ये पावसाचे इम नसतानाही भर दुपारी ५ किलोचा वर्माचा गोळा पडला.
चक्रीय वादळे, महापूर ढगफुटी, अवर्षण, गारपीट किचा देवलीतील मेगाक्रायोमेटोर सारख्या घटना जेव्हा घडतात तेव्हा जेट स्ट्रीमच्या गतीने लोकांमध्ये चर्चा सुरू होते. पर्यावरणाच्या विनाशाला मानव कारणीभूत आहे वाचा सामन्य लोकांमधून सूर येतो आणि काही दिवस उलटले की, सर्व पुन्हा शांत होते. निसर्ग रौद्ररूप धारण करण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक वेळी काही न काही घटनांमधून सावध करत असतो. ती कधीच मानवाला धोका देत नाहीं पण आपण आपल्या हाचमध्ये अजून पर्यावरणावर धाच घालतो आणि मोठ्या विश्वंसाला निमंत्रण देतो.
- प्रा. हसन खान, स. कर. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण