Latest

मुंबई : वर्सोवा खाडीत ऑटो रिक्षा कोसळली

निलेश पोतदार

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा : वर्सोवा खाडीमध्ये ऑटो रिक्षा रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. काही तासात स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने ऑटो रिक्षा बाहेर काढण्यात यश आले, मात्र रिक्षा पूर्णतः चेपली गेल्याने या अपघातात ऑटो मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT