Latest

Tejasswi Prakash : तेजस्वीच्या नावे आणखी एक फॅशन ॲवॉर्ड, नव्या चित्रपटातील गाणे पहाच 

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेजस्वी प्रकाशची ऑन-स्क्रीन व्यक्तिरेखा जितकी लोकांना आवडते त्याहून तिचे ऑफ स्क्रीन सौंदर्य सगळ्यांना भुरळ घालते. अभिनेत्रीचा फॅशन गेम खूप जास्त ट्रेण्ड मध्ये आहे आणि हीचे फॅशन गेम जोरदार सुरू आहेत.

अभिनेत्री अनैता श्रॉफ (Tejasswi Prakash ) अदजानिया, शालीना नाथानी यांसारख्या इंडस्ट्रीतील काही टॉप स्टायलिस्ट जे दीपिका पदुकोण, शाहरुख खान यांच्या फॅशनसाठी प्रसिद्ध आहेत तर यांनी तेजस्वीची स्टायलिंग केली आहे. (Tejasswi Prakash )

तेजस्वी प्रकाशने २०२३ चा आणखी एक फॅशन अवॉर्ड जिंकल्यामुळे, तिला अनैता श्रॉफ अदजानिया यांनी या खास अवॉर्ड नाईटसाठी स्टाईल केले आहे.

फॅशन आघाडीवर तेजस्वी प्रकाशचा हा अनोखा अंदाज सगळेच बघतात लाखो लोकांच्या नजरा तिच्या वॉर्डरोबवर आहेत. तिच्या सततच्या फॅशनमुळे तिने एक उच्च दर्जाचा फॅशन गेम सेट केला आहे.

अभिनेत्री तेजस्वी School college Ani life ❤️ या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत चित्रपट करत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT