Latest

Shraddha Kapoor : श्रद्धा तू किती क्यूट दिसतेस !

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor ) हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकताच श्रद्धाचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये श्रद्धा चविष्ट पदार्थांवर ताव मारताना दिसत आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला श्रद्धा ( Shraddha Kapoor ) प्लेटमध्ये डोनट्स ठेवताना दिसत आहे. यानंतर मोठ्या थाटात डाळी, भात, पापड, मिठाई आणि इतर चविष्ट पदार्थ दिसून आली. श्रद्धाला एकामागून एक सर्व स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना दिसली. श्रद्धाचे क्यूट एक्स्प्रेशन आणि फूड लव्ह तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे.

'तुम्ही एका दिवसात किती डिशेस खाता?' असं एक यूजर प्रश्न करतो तर दुसऱ्या यूजरने म्हणतो की जेवताना कोणी इतके गोंडस कसे दिसू शकते? जिथे लोकांना धोके मिळत आहेत, तिथे आम्ही पदार्थ खाऊन आनंद मिळवतो, अशी आणखी युझर्सने कमेंट केली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT