Latest

संस्कृतीचा बुरखा घेऊन रडणारेच जास्त…Priya Bapat च्या Bikini फोटोवर…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आता थ्री पीस बिकिनीतील फोटो शेअर केले म्हणून प्रिया बापटला चांगलेच ट्रोल केले जात आहे. प्रिया तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत (Priya Bapat ) सोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. नुकताच तिने अन्य मराठी कलाकारांसोबत स्विमिंग पुलात एन्जॉय करतानानाचे फोटो पोस्ट केले होते. शिवाय, स्वत:चे स्विमसूटमधील फोटोजदेखील इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. (Priya Bapat )

संबंधित बातम्या –

आता तिने थ्री-पीस मधील बिकिनी फोटो शेअर केल्याने ती ट्रोल होत आहे. हॉट बिकिनीतील फोटो पाहून संस्कृतीवरून ट्रोलर्स तिला खरेखोटे ऐकवत आहेत.

प्रियावर प्रेमाचा वर्षाव

प्रियाचे फॅन्स प्रियाचे कौतुक करताना थकत नाहीये. काही फॅन्सनी तिच्या या हॉट फोटोवर सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही युजर्सनी स्वत: ट्रोलर्सची बोलती बंद केलीय. शिवाय तुझं जग आहे … म्हणत युजर्सनी तिला पाठिंबा दिलाय. you're rocking it.. प्रेम ❤️, ??❤️?, Looking so pretty and happy ignore bad comments सूनो अपने दिल की ऑर enjoy your days ❤️❤️❤️, This is real healthy unfiltered body??? very hot❤️❤️ अशा प्रतिक्रिया फॅन्सकडून आल्या आहेत.

ट्रोलर्स काय म्हणाले-

काही ट्रोलर्सनी प्रियावर टका करायला सुरु केल्यानंतर अन्य ट्रोलर्सनी ट्रोल करायला सुरु केले. कॉमेंट्स बॉक्समध्ये ट्रोलर्सनी संताप व्यक्त केलाय. पण, प्रियाकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

उगाच संस्क्रृतीचा बुरखा घेउन रडणारेच जास्त आंबटशैाकीन असतात., यातून नेमके काय साध्य करायचे आहे? Israel मधल्या बळी पडलेल्या निष्पाप महिलांना विचारा… स्वतःच्या शरीराचा अभिमान असावा पण अतिरेक नको…शरीर सौष्ठव स्पर्धेत पण अंग दाखवतात..अजून किती नमुने बघायचे काय माहिती, महाराष्ट्र ची आण बान शान… महाराष्ट्राचि संस्कृती चे प्रतिक वा, ??नेमकं काय बघायचं,, म्हणजे अजून प्रसिद्धी मिळेल.. ?, बाहेरील देशात गेलं की स्वतःच्या संस्कृती ला विसरून च जातात लोक.. नाय मुळात बाहेर गेलं की बिकिनी शूट करणं हा काय प्रकार आहे.. बर चला केलं तर केलं लोकांना …, Please don't put photos like this on social media. आमच्या सारख्या लोकांना अजूनसुद्धा थोड फार वाटत की मराठी film industry बाकी industries पेक्षा खालच्या थराला गेलेली नाहिये. तुम्ही चांगले actors आहात तूम्हाला या गोष्टी करायची गरज नाही अस वाटत बाकी तुमची life आहे तुमच Account आहे., मराठी मुलगी…. मराठी संस्कृती जपणारी…. क्या बात….?, मान्य आहे तुम्ही आता 37 वर्षाच्या आहेत…पण म्हणतात ना फिल्म इंडस्ट्री मद्ये जस जस वय होत तस तस माणूस …

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT