Latest

Odisha Train Accident Video : ओडिशा रेल्वे अपघात : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आतापर्यंत २८८ वर पोहोचली आहे. तर सुमारे ८५० लोक जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओडिशात जाणार आहेत. तत्पूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन बचावकार्य पुर्ण झाले आहे. बचाव कार्यात लष्करही तैनात करण्यात आले होते. 'ANI' या वृत्तसंस्थेने रेल्वे अपघाताची ड्रोन कॅमेर्‍यातील दृश्य शेअर केली आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT