Latest

Nia Sharma : निया शर्माचा किलर लुक

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : निया शर्मा ( Nia Sharma ) पुन्हा एकदा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. निया तिच्या लूकमुळे रोज प्रसिद्धीच्या झोतात असते. अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेसमुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे. निया सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. आता लेटेस्ट फोटोशूटमध्ये नियाने हलक्या जांभळ्या शेडचा बॅकलेस शॉर्ट ड्रेस घातला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

हा लूक दाखविताना तिने अनेक पोझ दिल्या आहेत. नियाने हा लूक न्यूड मॅट मेकअपसह पूर्ण केला आहे आणि तिचे डोळे स्मोकी आहेत. यासोबत तिने केसांना वेव्ही टच देऊन मोकळे ठेवले आहेत. नियाने गडद गुलाबी रंगाची हाय हील्स कॅरी केली आहेत. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT