Latest

आंध्रसह तेलंगणात ‘एनआयए’ची धडक कारवाई, ६० ठिकाणी छापे

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए ) आज आंध्र प्रदेशसह तेलंगणात धडक कारवाई केली आहे.
डाव्‍या उग्रवादी विचारसरणी (एलडब्ल्यूई) प्रकरणी ही कारवाई करण्‍यात येत असल्‍याचे वृत्त 'एएनआय'ने म्‍हटले आहे

'एनआयए'ने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 60 हून अधिक ठिकाणी एकाचचेळी छापेमारे केली. यापूर्वी, 'एनआयए'ने जम्मू-काश्मीरमधील धनगरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पुंछमधील चार ठिकाणी छापे टाकले होते. या काळात आक्षेपार्ह डेटा, अनेक डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT