Latest

छत्तीसगडमध्‍ये नक्षलींचा धूमाकूळ, दंतेवाडामध्‍ये बस पेटवली

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडमध्‍ये नक्षलग्रस्‍त जिल्‍हा दंतेवाडा येथे पुन्‍हा एकदा नक्षलवाद्यांनी पुन्हा उचल खाल्‍ली आहे. दंतेवाडा येथे बस पेटवून देत आपले अस्‍तित्‍व दाखविण्‍याची धडपड नक्षलींनी केली आहे.

नारायणपूर आणि दंतेवाडा दरम्‍यान मालेवाही भागातील घोटिया चौकात नक्षलींनी बस पेटवून दिली. पोलिस व सुरक्षा दलाच्‍या जवानांनी घटनास्‍थळी धाव घेत परिसरात शोध मोहिम राबवली आहे. वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेतली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT