Latest

Nashik Accident : भरधाव बस झाडावर आदळली ; दोन ठार, 10 जखमी

गणेश सोनवणे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील चांदवड देवळा विंचूर प्रकाशा रस्त्याने भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिला ठार झाल्या आहे.

बस रस्त्याच्या कडेला असलेला वडाच्या झाडाला जाऊन आदळली. या भीषण अपघातात बसची महिला कंडक्टर सारिका लहरे व एक महिला प्रवासी संगीता खैरनार या ठार झाल्या असून उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहे. बस मनमाड आगाराची असून देवळ्याकडून चांदवडकडे येत असताना हा अपघात झाला. धडक इतकी जोऱ्याची होती की, बसचा एका बाजूने चक्काचुर झाला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT