Latest

Mia Khalifa Cars: बोल्ड सिनने चर्चेत असणाऱ्या मिया खलिफाच्या ‘या’ कारची जोरदार चर्चा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mia Khalifa Cars: मिया खलिफा ही अभिनेत्री बोल्ड लुकमुळे नेहमी चर्चेत असते. तिने पॉर्न इंडस्ट्री सोडली असली तरीही चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. ती नेहमी तिच्या वेगवेगळ्या आवडींसाठी प्रसिद्ध आहे. या बातमीमधून तिच्या महागड्या कार बद्दल माहिती मिळेल. तिच्या कार कलेक्शनची नेहमीच चर्चा होत असते. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

Lexus ES Car

मिया खलिफाकडे लेक्सस ईएस कार (Lexus ES Car) आहे. भारतात या कारची सुरुवातीची किंमत ५९ लाख रूपयांपासून सुरू होते ते ६५ लाख रुपयांपर्यंत आहे. Lexus ES मध्ये 2.5-लिटर, 4-सिलेंडर इंजिन आहे. १६० kW पॉवर आणि 202 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचा टॉप स्पीड 180mph आहे.

BMW M4

तिच्याकडे BMW M4 ही कार आहे. या कारची भारतातील सुरूवातीची किंमत १ कोटी ४३ लाख इतकी आहे. यामध्ये ३.० लीटर इनलाईन, ६-सिलेंडर एम-पॉवर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. ३७५ kW आणि ६५० एनएम टॉर्क निर्माण करतो. याचे टॉप स्पीड हे २५० किमी प्रती तास इतके आहे.

Jeep Wrangler

खलिफाजवळ Jeep Wrangler ही कार आहे. याची भारतातील किंमत ५७.८५ रूपये ते ६१.८५ लाख रूपये इतकी आहे. यामध्ये २.० लीटर, ४ सिलेंडर पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहे. ही कार २६८PS/४००Nm आऊटपुट देते. १८० किमी प्रति तास इतके टॉप स्पीड या कारचे आहे.

Ferrari F12 Berlinetta

तीच्याकडील Ferrari F12 Berlinetta या खरची खूप चर्चा असते. या कारची किंमत आहे ४ कोटी रूपये. तीच्या कार कलेक्शन पैकी सर्वात महागडी कार असल्याने चर्चेत असते. यामध्ये ६.२ लीटरचे सुपरचार्ज्ड V12 इंजिन आहे. ही कार 730.9bhp आणि 690Nm तयार करते. याचे टॉप स्पीड हे ३४० mph इतके आहे.

Audi R8 Spyder

मिया खलिफाजवळ Audi ची R8 Spyder ही कार देखील आहे. भारतात Audi R8 ची किंमत २ कोटीहून अधिक आहे. पण ही कार आता भारतात विकली जात नाही. यामध्ये ५.० लीटरचे V10 पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहे. याचे टॉप स्पीड हे ३३० kmph इतके आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT