Latest

एक मराठा लाख मराठा घोषणेचे जनक बाळासाहेब घाटगे यांचे निधन

दिनेश चोरगे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण चळवळीचे नेते प्रताप बाळासाहेब घाटगे यांचे आज (दि.२४) अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा आरक्षणात चळवळीचे पितामह म्हणून घाटगे यांची ओळख होती. कोल्हापुरातील शहीद भगतसिंग तरुण मंडळ, बुधवार पेठ येथील राहत्या घरी सांयकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले.  बाळासाहेब घाटगे हे शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT