Latest

मुंबई : वांद्रे-वरळी सीलिंक वरून एका व्यक्‍तीने समुद्रात मारली उडी; शोध मोहीम सुरू

निलेश पोतदार

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा वांद्रे-वरळी सीलिंकवरून उडी मारून एकाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. हा रहिवासी खारचा असल्याचे समजते. नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलिसांकडूनही या व्यक्‍तीबद्दलची माहिती घेतली जात असून, त्‍याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT