Latest

Lok Shabha Elections 2024 : ‘या’ १०१ कारणांसाठी माझे मत नरेंद्र मोदी यांना

मोहन कारंडे

स्वामी विवेकानंद आणि योगी अरबिंदो या महान व्यक्तिमत्त्वांनी पुन्हा एकदा आपला भारत विश्वगुरू होईल, असा अंदाज वर्तविला होता. आध्यात्मिक आणि सामाजिक पुनरुत्थानाबरोबरच राजकीय नेतृत्वदेखील आत्यंतिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे. 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'मोदी यांना जिंकून आणणे कशासाठी महत्त्वाचे आहे याची 61 कारणे' असे पुस्तक अर्थव्यवस्थापन आणि बँकिंग क्षेत्रात दिग्गज अशी ओळख असलेले डॉ. अभिजित फडणीस यांनी लिहिले होते. यावेळी ही संख्या 101 असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही कारणे काळजीपूर्वक वाचा आणि मगच तुमचा निर्णय करा, अशा भावना डॉ. फडणीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

  • रस्त्यांचे विशाल जाळे
  • आर्थिक शिस्त
  • विमानतळांचा कायापालट
  • दहशतवादाचे निर्दालन
  • उद्योगस्नेही धोरण
  • चीनला यशस्वीरीत्या शह
  • शेतीचा शाश्वत विकास
  • शेतकर्‍यांकडून ऊर्जानिर्मिती
  • स्वच्छतागृह निर्मितीत क्रांती
  • सर्वांच्या विकासासाठी कटिबद्ध
  • खादीला नवचेतना
  • अविरत निःस्वार्थ प्रयत्न
  • राज्यांना विकासासाठी भरपूर निधी
  • कौशल्य विकास मिशन
  • भ्रष्टाचारमुक्त प्रशासन
  • महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव
  • विकासाची दूरदृष्टी
  • नक्षलवाद्यांच्या कारवायांना चाप
  • उद्योगांना आर्थिक पाठबळ
  • संपूर्ण जगाशी मैत्रीचे नातेसंबंध
  • अयोध्येत साकारलेले श्रीराम मंदिर
  • योगाला वैश्विक मान्यता
  • नवे शैक्षणिक धोरण
  • नोटाबंदीमुळे बनावट
  • चलनाला लगाम
  • माहितीपूर्ण सरकारी पोर्टल्स
  • संसदेची नवी वास्तू
  • सांस्कृतिक पुनरुत्थान
  • खासगी उद्योगांशी हातमिळवणी
  • शक्तिशाली विकास
  • गरिबांना घरे
  • सर्व घटकांसाठी बँक खाती
  • अंतराळ क्षेत्रात क्रांती
  • सामाजिक न्याय
  • जी-20 मध्ये आफ्रिकी देशांना न्याय
  • गंगा शुद्धीकरण प्रकल्प
  • जीएसटी प्रणालीची अंमलबजावणी
  • नेताजींच्या कार्याचा उचित गौरव
  • वेगवान प्रशासन
  • कृषीमालासाठी ई मार्केट
  • गरजू देशांना सहकार्य
  • अत्याधुनिक विमानतळे
  • मुद्रा योजनेची कार्यवाही
  • सरकारी उद्योगांची अप्रतिम कामगिरी
  • कर प्रणालीत सुसूत्रता
  • सर्वांसाठी गॅस जोडणी
  • लष्कराच्या सामर्थ्यात वाढ
  • जागतिक पातळीवर
  • सन्मान आणि मान्यता
  • स्टार्ट अप इको-सिस्टीम
  • लसनिर्मितीत क्रांती आणि मुत्सद्देगिरी
  • तीन तलाक प्रथा समाप्त
  • भरडधान्याला सुगीचे दिवस
  • देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन
  • किमान प्रशासन
  • जी-20 चे यशस्वी आयोजन
  • नागरिकत्व सुधारणा कायदा लागू
  • रेल्वे स्थानकांचा संपूर्ण कायापालट
  • हस्तकलेला प्रोत्साहन
  • विश्वकर्मा सन्मान योजना
  • विविध करांमध्ये सवलत
  • गरिबांना नळाद्वारे पाणीपुरवठा
  • सीमावर्ती भागांत रस्त्यांचे जाळे
  • नौदलाच्या सामर्थ्यात वाढ
  • संरक्षण साहित्याची
  • देशातच निर्मिती
  • सीएनजीचे देशव्यापी जाळे
  • गरिबांना आरोग्य विम्याचे कवच
  • पेमेंट पद्धतीत क्रांती
  • पुरातन धार्मिक स्थळांचा विकास
  • विकासात सर्वांचा सहभाग
  • दिवाळखोरीचे प्रभावी नियमन
  • समान नागरी कायदा
  • आयुर्वेदाला नवी झळाळी
  • कलम 370, 35 ए समाप्त
  • बँकांना नवी ऊर्जा
  • विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण घरे
  • अनुदानाची रक्कम थेट
  • लाभार्थीच्या खात्यात जमा
  • पाकिस्तानच्या आगळिकीला लगाम
  • वेगवान निर्णयप्रक्रिया
  • जैव इंधनात क्रांती
  • स्वयंनिर्भरतेला प्रोत्साहन
  • डिजिटल इंडिया
  • कालबाह्य कायद्यांऐवजी
  • नव्या कायद्यांची निर्मिती
  • कोव्हिडकाळात सर्वोत्तम व्यवस्थापन
  • बेनामी कंपन्यांवर कारवाईचा बडगा
  • ईशान्य भारताचा चौफेर विकास
  • चलनवाढ आटोक्यात ठेवली
  • रेल्वेने कात टाकली
  • गरिबांना धान्यवाटप
  • सौरऊर्जेला प्रोत्साहन
  • ग्रीन हायड्रोजन
  • परराष्ट्र धोरणाला नवी दिशा
  • मेक इन इंडिया
  • स्वच्छ भारत अभियान
  • वसाहत काळातील प्रतीके मोडीत काढली
  • देशी उद्योगांना प्राधान्य
  • परकीय गंगाजळीचा प्रचंड साठा
  • दहशतवादी गटांना मुख्य
  • प्रवाहात सामील केले
  • रोजगारनिर्मितीचा ध्यास
  • जनतेशी नियमित सुसंवाद

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT