Latest

IND vs IRE : टॉस जिंकत आयर्लंडचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना डब्लिन येथे खेळवण्यात येत आहे.  सामन्यात आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरला आहे. (IND vs IRE)

दोन्ही संघ : 

आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.

भारत : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, , रवी बिश्नोई.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT