पुढारी ऑनलाईन डेस्क : जपान गुरूवारी (दि.४) भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे हादरले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जपानमधील सर्वात मोठे बेट होन्शुच्या पूर्व किनाऱ्यावर भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.३ नोंदवली आहे..हेही वाचा : .तैवानमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप; इमारतीही झुकल्याभारत कुठल्याही क्षणी आमच्यावर हल्ला करणार! : मुनीर अक्रमफिनलँड हादरले! प्राथमिक शाळेत गोळीबार, ३ मुले जखमी.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.